माऊलींचं जेजुरीकडे प्रस्थान

July 5, 2013 3:56 PM0 commentsViews: 282

PUNE PALKH 3

05 जुलै : माऊलींच्या पालखीनं आज सकाळी आठ वाजता जेजुरीसाठी प्रस्थान ठेवलं. साधारण संध्याकाळी सहा वाजता माऊलींची पालखी जेजुरीला दाखल होईल. या ठिकाणी पालखीवर भंडारा उधळण्याचा कार्यक्रम होतो. तुकोबारायांच्या पालखीनं काल यवतकरांच्या पिठलं भाकरीचा आस्वाद आहे. आणि आज पालखीनं वरवंड मुक्कामासाठी प्रस्थान ठेवलं.

close