पंतप्रधान पोहोचले आरटीओमध्ये

January 18, 2009 5:17 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी, दिल्लीदिल्लीच्या इंद्रप्रस्थ आरटीओ ऑफिससाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. आज या ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या नुतनीकरणासाठी खुद्द पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हजेरी लावली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लायसन्स नुतनीकरणासाठी पंतप्रधानांनी स्वत: आरटीओ ऑफिसमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. लायसन्स नुतनीकरणासाठी राष्ट्रपतींव्यतिरिक्त सगळ्यांनाच आरटीओ ऑफिसमध्ये यावं लागतं.

close