राज ठाकरेंनी रेखाटली व्यंगचित्रे

January 18, 2009 5:22 PM0 commentsViews: 122

18 जानेवारी, मुंबईठाण्याच्या अभिमान प्रतिष्ठान तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरण राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी खास व्यंगचित्र काढली. यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे तसंच गोपीनाथ मुंडे यांचंही व्यंगचित्र काढलं.राज ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

close