माऊलींची पालखी वाल्हे मुक्कामी

July 6, 2013 5:11 PM0 commentsViews: 457

06 जुलै : जेजुरीमधला मुक्काम आटपून माऊ लींची पालखी आज दौंडस खिंडीमार्गे वाल्मिकी ऋषींचं गाव असलेल्या वाल्हे मुक्कामी प्रस्थान ठेवणार आहे. तर वरवंडचा मुक्काम आटोपून तुकोबांची पालखी रोटीघाटचा अवघड टप्पा पार करत गवळ्याची उंडवडीच्या मुक्कामी जाईल.

close