‘मी राष्ट्रवादीत खूश’

July 6, 2013 8:55 PM0 commentsViews: 389

06 जुलै : दिग्विजय सिंग मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा मी आणि विलासराव देशमुख यांनी नॅशनल डेव्हलपमेंट कॉन्सिलच्या निमित्ताने भेट घेतली होती पण त्यावेळी असे काही आरोप झाले नाही. मुळात अशा विषयावर का कुजबुज केली जाते याचा मला आश्चर्य वाटतं मी माझ्या पक्षात खूश आहे असं स्पष्टीकरण पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी केलं.

close