अंजली भागवतशी बातचीत

July 6, 2013 9:21 PM0 commentsViews: 99

06 जुलै : 20 व्या आशियाई ऍथलेटिक्स निमित्त भारताची आंतराराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत हीने पुण्याच्या बालेवाडी क्रीडानगरीला भेट दिली. तिच्याशी बातचीत केली आमचे असिस्टंट स्पोर्टस एडिटर राजीव कासले यांनी..

close