‘सांगलीकरांनी NCP ला जागा दाखवली’

July 8, 2013 4:15 PM0 commentsViews: 370

08 जुलै : गेली पाच वर्ष राष्ट्रवादीकडे सत्ता होती पण त्यांनी ज्यापद्धतीने कारभार केला त्यावर सांगलीकर नाराज होते. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित होईल अशी शक्यता होती. जनतेनं नाराजी व्यक्त करत काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे. मी जयंत पाटलांबद्दल विधान केलं होतं. पण ते विधान खरं होतं की नाही हे जनतेनं त्यांना दाखवून दिलंय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

close