‘निवडणुकीत कमी-अधिक होतच असतं’

July 8, 2013 4:21 PM0 commentsViews: 345

 08 जुलै : निवडणुकीत कमी जास्त होतच असतं. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. काँग्रेसला जास्त मिळालं. पण एका राष्ट्रवादीला चांगला यश मिळालंय. केंद्रातला दावेदार पक्ष काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

close