‘बिहारमध्ये भाजप आणि राजद एकत्र’

July 8, 2013 2:05 PM0 commentsViews: 1203

08 जुलै : बिहारमध्ये भाजप आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल एकत्र दिसतं आहे. त्यांची अंतर्गत चर्चाही सुरू आहे. आणि ही चर्चा काही साधीसुधी नाही दोन्ही पक्षात यावर चिंतन सुरू आहे. आम्ही एनडीएतून बाहेर पडलो त्यांनंतर सत्ता मिळवण्यासाठी ही त्यांची धडपड आहे असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.

close