टोलविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर

July 8, 2013 6:52 PM1 commentViews: 214

kolhapur3308 जुलै : कोल्हापूरकरांनी गेल्या महिन्याभरापासून टोल विरोधात आंदोलन पुकारलंय. आज टोलविरोधात टोलविरोधी कृती समितीनं महामोर्चा काढला. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि शहरातली तालीम मंडळं सहभागी झाले होते. शहरातल्या गांधी मैदानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,. शहरात आय.आर.बी. कंपनीने 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबविल्यास त्या मोबदल्यात कोल्हापूरकरांना 30 वर्ष टोल द्यावा लागणार आहे. गेली दोन वर्ष हे टोल विरोधातल आंदोलन सुरु आहे.

  • sanjay joshi

    No toll at all. Road quality is very poor. Big bribe in road construction . satelote.

close