अखेर डॉप्लर रडार सुरु

July 8, 2013 7:55 PM0 commentsViews: 424

08 जुलै : 26 जुलै 2005 मुंबईत आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अखेर सात वर्षांनी डॉप्लर रडार सुरु झालंय. पाचशे किलोमीटर परिसरातल्या हवामानाची अचूक माहिती सांगणारं हे हायटेक रडार नेमकं कसं आहे, त्या बद्दलचीही एक्सक्लुझिव्ह माहिती..

close