मुंबईच्या समुद्रात जहाजावर अग्नितांडव

July 8, 2013 8:17 PM0 commentsViews: 2478

08 जुलै :मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून 840 नॉटिकल मैल अंतरावर एमओएल कम्फर्ट जहाजाला आग लागलीय. गेल्या महिनाभरापासून हे जहाज अपघातग्रस्त झालं होतं. या मालवाहू जहाजावर दोन हजार कंटेनर आहेत. तसंच मालवाहू जहाजातील ऑईल टँकमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल आहे. त्याची गळती सुरू आहे. यामुळे तेल मोठ्या प्रमाणावर समुद्रात पसरून प्रदुषण होण्याची शक्यता आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी हे जहाज ही आग विझवण्याचा प्रयत्न करतंय.

close