बोधगया स्फोटांचे सीसीटीव्ही फुटेज

July 8, 2013 10:26 PM1 commentViews: 305
 • vijay bavdekar

  आजवर हिन्दुस्तानात जेवढे बॉम्बहल्ले झाले त्यातून आम्ही काहीच ”बोध
  ”घेतला नाही ,आतंकवाद्यांना धडा शिकविला नाही ,त्यांचे स्थानिक पाठीराखे
  सुद्द्धा मोकाट सोडले,पौरुषहीन नेते निरर्थक बडबडत राहिले,जनतेमधील देश
  भावना ,प्रेम त्यांनी जागृत होऊच दिले नाही ,खर्या अर्थाने ”बोध”गया असे
  झाले . शांतीदूताच्या निर्मल स्थानी हल्ला झाला तरी दिग्विजयसिंग सारखे
  विकृत देशद्रोही गुन्हेगारांना पाठीशी घालणारी वक्तव्ये करीत आहेत.

close