बाबा रामदेव वारीत सहभागी

July 9, 2013 5:09 PM0 commentsViews: 467

09 जुलै : वारीमध्ये आज तुकोबांच्या पालखीसोबत योगगुरू बाबा रामदेव सहभागी झाले होते. सणसर ते बेलवडी दरम्यान बाबा रामदेव 2 किलोमीटर अंतर पायी चालून या वारीत सहभागी झाले. पंढरीची वारी हा दिव्य सोहळा असल्याचं बाबा रामदेव यावेळेस म्हणाले.

close