रंगलं पहिलं रिंगण

July 9, 2013 7:17 PM0 commentsViews: 168

तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण बेलवडीत रंगलं. वैष्णव धर्माच्या पताका खांद्यावर घेऊन जाणार्‍या या वारकर्‍यांनी शिस्तबद्ध तरीही देखण्या सोहळ्याचा आविष्कार दाखवला.

close