संजूबाबाचा हायटेक प्रचार रथ

January 20, 2009 4:33 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी पुणेसमाजवादी पक्षानं अभिनेता संजय दत्तला लखनौमधून उमेदवारी दिली आहे. संजूबाबाला प्रचार करण्यासाठी पुण्यात खास हायटेक प्रचार रथ तयार करण्यात आला आहे. हा रथ तयार करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. पुण्यातले दिलीप छाब्रिया यांनी या रथाची निर्मिती केली आहे. आरामदायी अशा व्हॉल्वो गाडीचा वापर करून या रथाची निर्मिती केली गेली आहे. हा रथ बनवण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागला. मुन्नाभाई एमपी हा रथ लखनौमधल्या प्रचारासाठी तसंच, उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारासाठी वापरणार आहे.

close