माऊलींचं फलटणसाठी प्रस्थान

July 10, 2013 6:29 PM1 commentViews: 98

माऊलींच्या पालखीनं आज सकाळी सहा वाजता फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. माऊलींचा मुक्काम काल तरडगावला होता. आता पालखीचा मुक्काम आज आणि उद्या फलटणला असणार आहे. तुकोबारायाच्या पालखीनंही आज सकाळी सहा वाजता इंदापुरातल्या निमगाव केतकी या गावासाठी प्रस्थान ठेवलं. बुधवारी ही पालखी अंथुर्णे या गावी मुक्कामी होती. पालखीचा आजचा मुक्काम निमगाव केतकी या गावातच असणार आहे.

close