शिवनेरी किल्ल्यातल्या शिवाईदेवीच्या देवळात चोरी

January 20, 2009 7:30 AM0 commentsViews: 149

20 जानेवारी, पुणे अद्वैत मेहताशिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवाईदेवीच्या मंदिरात चोरी झाल्याचं उघड झालं आहे. मंदिरातल्या देवीच्या मूर्तीच्या गळ्यातली दोन मंगळसूत्र आणि दानपेटी चोरट्यांनी पळवली आहे. सकाळी चोरीची घटना तिथल्या पुजा-यांच्या घटना लक्षात आलीये. चोरट्यांनी पळवलेल्या दानपेटीत किती रक्कम होती हे कळलं नाहीये. जुन्नर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.

close