कोल्हापुरात खड्‌ड्यांचं साम्राज्य

July 10, 2013 8:07 PM0 commentsViews: 92

10 जुलै : कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीनं शहरात जो रस्ते विकास प्रकल्प राबवला त्याची पहिल्याच पावसाळ्यात दाणादाण उडालीय. अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य निर्माण झालंय. आयआरबी कंपनीच्या याच भोंगळ कारभाराबद्दल सांगतोय आमचा कोल्हापूरचा करस्पाँडंट संदीप राजगोळकर..

close