रंगलं दुसरं उभं रिंगण

July 11, 2013 4:46 PM0 commentsViews: 248

11 जुलै : तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी इथला मुक्काम आटोपून इंदापूर मुक्कामी पोहोचली आहे. तुकोबारायांच्या पालखीतलं दुसरं गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडलं. माऊलींची पालखी आज दिवसभर फलटण मुक्कामी आहे. फलटणमध्ये आज वारकर्‍यांच्या सेवेकरता विविध उपक्रम राबवले जात आहे. या रिंगण सोहळ्याला राज्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.

close