मेघदूत

July 11, 2013 8:19 PM0 commentsViews: 800

पाऊस … कधी हसवणारा तर कधी रडवणारा.. पण तितकाच हवाहवासा वाटणारा.. पावसाची नुसती चाहुल लागली तरी सगळ्या निसर्गातच एक वेगळं चैतन्य पाहायला मिळतं..या पावसाची चाहुल सांगणार्‍या त्याच्या येण्याची खबर देणार्‍या मेघदुतांची ही गोष्ट..

close