रमाबाईनगर गोळीबाराला 16 वर्ष पूर्ण

July 11, 2013 10:43 PM1 commentViews: 414

rambai 3453411 जुलै : घाटकोपर येथील रमाबाई नगरात आजच्या दिवशीचं म्हणजे 1997 सालात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. आणि त्या नंतर राज्य राखीव दलाचा पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम याने अंदाधुंद गोळीबार केला होता.त्यात 11 दलित ठार झाले होते.या घटनेला आज सोळा वर्ष झालीत. मात्र, अजूनही या प्रकरणात न्याय मिळाला नाही अशी, दलितांची भावना आहे. गोळीबार शहीद झालेल्यांना आज नव भारत शाहीर जलसा या संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं.

  • kiran bhaware

    jo sone ki nakal karte hai unhe uthana mushkil hai yaro, par ladho ujala abhi baki hai, rat to lambi hai par ujala ham chin ke layenge…….

close