अलविदा ‘शेरखान’

July 13, 2013 7:09 PM0 commentsViews: 891

बॉलिवडूचा खलनायक ते नायक अभिनेते प्राण यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर दादरच्या स्मशानभुमीत, विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. सर्वसामान्य चाहत्यांबरोबरच बॉलीवूडमधले अनेक दिग्गजही यावेळी उपस्थित होते.

close