डोंबिवलीमध्ये अपंग महिलेवर बलात्कार

July 13, 2013 8:56 PM0 commentsViews: 286

Image img_237362_nagpurrapecase_240x180.jpg13 जुलै : मुंबई येथील डोंबिवलीमध्ये 32 वर्षीय अपंग महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी ताराचंद नावाच्या व्यक्तीला अटक केलीये. डोंबिवलीतल्या खंबालपाडा परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पीडित महिलेच्या घरी पाणी मागण्याच्या बहाण्यानं गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.

close