तक्रारदार महिलेला पोलिसांकडून मारहाण

July 13, 2013 9:55 PM0 commentsViews: 925

13 जुलै: मध्यप्रदेशमध्ये रक्षकच भक्षक झाल्याची घडना घडली आहे. शिवपूरीमध्ये एक महिला खुनाची तक्रार दाखल करायला गेल्यानंतर एका पोलीस अधिकार्‍यानं तिला बेदम मारहाण केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानं या महिलेला मारहाण केल्याचं कॅमेर्‍यामध्ये कैद झालंय. ही तक्रार नोंदवून घ्यायला पोलीस टाळाटाळ करत होते. आणि त्यानंतर संतापलेल्या नागरीकांनी पोलीस स्टेशनमध्ये धूडगूस घातला. या संतापलेल्या जमावाला शांत करताना पोलिसांनी या महिलेला मारहाण केल्याचं समजतंय.

close