‘तार’ तुटली

July 15, 2013 7:12 PM0 commentsViews: 223


163 वर्ष जुनी तारसेवा आज 15 जुलै 2013 रोजी बंद करण्यात आली आहे. आज अखेरच्या दिवशी तार पाठवण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी तारसेवेला निरोप देताना कर्मचार्‍यांचे डोळे पानावले…

close