नांदेडमध्ये तहसीलदार कामावर रुजू : आयबीएन लोकमत इम्पॅक्ट

January 21, 2009 2:56 PM0 commentsViews: 4

21 जानेवारी, नांदेडनांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांना तहसीलदार नव्हते. आयबीएन लोकमतनं हा बातमी दिली. त्यानंतर आता नऊ ठिकाणी तहसीलदार कामावर रुजू झाले आहेत तहसीलदार नसल्यामुळे नायब तहसीलदारांना दोन-दोन तालुक्यांचं काम पाहावं लागत होतं. त्याचा परिणाम कामावर होत होता.पण आता तहसीलदार कामावर रुजू झाल्यानं कित्येक दिवस रखडलेली कामं मार्गी लागतील.

close