रत्नागिरी किना-यावर आढळल्या एके 47 रायफल

January 21, 2009 2:57 PM0 commentsViews: 49

21 जानेवारी रत्नागिरीरत्नागिरीमधल्या गुहागर तालुक्यातल्या राई भादगाव किना-यावर वाळूत पुरलेल्या दोन एके 47 रायफल पोलिसांना आढळून आल्या. ही माहिती पोलिसांना एका विशेष खब-यांकडून पुरवण्यात आली. या रायफल्स जुन्या असल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र, त्या नेमक्या कधी पुरल्या असाव्यात आणि कुठून आल्या असाव्यात याचा शोध पोलीस घेत आहेत. पण यामुळे सागरी सुरक्षा यंत्रणा हादरून गेली आहे.

close