‘अन्न सुरक्षेला विरोध नव्हता’

July 17, 2013 5:30 PM0 commentsViews: 100

17 जुलै : अन्न सुरक्षा विधेयकाच्या अध्यादेशाला आपला कधीच विरोध नव्हता असा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. या अध्यादेशाची अंमलबजावणी करताना धान्यांचा अतिरिक्त साठा आपल्याकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे अशी आमची भूमिका आपली होती असं त्यांनी म्हटलंय.

close