गडकरींची स्कूटरवारी

July 17, 2013 9:12 PM0 commentsViews: 359

17 जुलै:भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींनी आज नागपूरमध्ये संघाच्या हेडक्वार्टरला भेट दिली. आणि तीही चक्क स्कूटरवरून…स्कूटरवरून प्रवास करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी 2009 मध्ये विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी स्कूटरवरून प्रवास केला होता.

close