हिरे व्यापारी भरत शहावर अटक वॉरन्ट

January 22, 2009 1:57 PM0 commentsViews: 6

22 जानेवारी, मुंबईहिरे व्यापारी आणि फिल्म फायनान्सर भरत शहाला अटक करून गिरगाव कोर्टात हजर केलं. गिरगाव कोर्टात हजर करण्यापूर्वी भरत शहाला मुंबईतल्य मलबार हिल पोलिसांनी अटक केली. कारण भरत शहाच्या विरोधात गुजरातमधल्या वलसाड इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी भरत शहाच्या विरोधात वलसाड कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. यामुळं वलसाड कोर्टाच्या आदेशानुसार मलबारहिल ाोलिसांनी त्याला आज अटक केली आणि गिरगाव इथल्या कोर्टात हजर केलं.

close