‘मोदींच्या खोटारडेपणाचा हिशेब देऊ’

July 19, 2013 6:47 PM0 commentsViews: 344

19 जुलै : भाजपचे नेते नरेंद्र मोदींनी केलेल्या असत्य विधानांची काँग्रेसनं नोंद केलीय आणि योग्य वेळ आल्यावर ती जाहीर करू असं आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिलंय. सिंग यांनी यावेळी भाजपवरही टीका केली. भाजपच्या नकारात्मक धोरणामुळेच लोकपाल विधेयक मंजूर होऊ शकलं नाही अशी टीका सिंग यांनी केली. तसंच लोकसभेची निवडणूक मे 2014 मध्येच होणार असंही सिंग यांनी म्हणलं आहे.

close