अहमदनगर अपघातात 12 ठार

January 23, 2009 11:40 AM0 commentsViews: 114

22 जानेवारी अहमदनगरअहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथे एसटी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 12 जण ठार झाले. तर 34 जण जखमी झाले आहेत. चिंचोडीजवळ हा अपघात झाला. एसटी बस कळंबहून पुण्याकडे निघाली होती.

close