अक्षयकुमारचा मराठी बाणा

July 22, 2013 10:28 PM0 commentsViews: 3651

22 जुलै : बॉलिवूडचा अभिनेता अक्षयकुमारने आज पुण्यात एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळांनी अक्षयकुमारची खास मराठीतून मुलाखत घेतली. आणि अक्षयनेही आपल्या स्टाईलमध्ये पण मराठीत उत्तर दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल भोसले यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात अक्षयकुमाराने हजेरी लावली होती.

close