काँग्रेसच जनतेची कैवारी – शीला दीक्षित

January 24, 2009 2:41 PM0 commentsViews: 2

24 जानेवारी पुणेदिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित पुण्यात एका कार्यक्रमाला हजर होत्या. त्यावेळी केलेल्या भाषणात मुंबई हल्ल्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे कुठे होते, असा सवाल यांनी केला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवस ते कुठेच नव्हते. पुण्यातल्या काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काँग्रेसच सामान्य जनतेची कैवारी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

close