वैशाली भैसने-माडे महागायिका

January 24, 2009 6:04 PM0 commentsViews: 21

24 जानेवारी मुंबई वैशाली भैसने-माडे ही सारेगामा स्पर्धेची महागायिका बनली आहे. अंतिम तिघांमध्ये मुंबईची यशिता यशपाल, शोमेन नंदी आणि अमरावतीची वैशाली यांच्यात स्पर्धा होती.वैशाली भैसने- माडे जरी मराठी सारेगामा स्पर्धेत अव्वल आली असली, तरीही हिंदी सारेगामापाच्या अंतिम स्पर्धेचं तिला टेंशन होतं. शेवटच्या तीन स्पर्धकांपैकी ती एकटीच मराठी आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे लागलं होतं.

close