मुरलीधरननं ओलांडला 500 विकेट्सचा टप्पा

January 25, 2009 7:24 AM0 commentsViews: 2

25 जानेवारीश्रीलंका पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या वन डे सीरिजमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या मॅचमध्ये श्रीलंकेचा जादूई स्पिनर मुथैय्या मुरलीधरननं दोन विकेट घेतल्या आणि त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा झाल25 जानेवारीश्रीलंका पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या वन डे सीरिजमध्ये श्रीलंकेनं पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या मॅचमध्ये श्रीलंकेचा जादूई स्पिनर मुथैय्या मुरलीधरननं दोन विकेट घेतल्या आणि त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा झाला. वन डे करियरमध्ये मुरलीधरननं 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसरा बॉलर ठरला आहे. वासिम अक्रमच्या नावावर 502 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. मुरलीथरननं आत्तापर्यंत 324 मॅचमध्ये 11,234 रन्स देत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यात त्याची 30 रन्स देत तब्बल 7 विकेट घेण्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली. वन डे करियरमध्ये मुरलीधरननं 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसरा बॉलर ठरला आहे. वासिम अक्रमच्या नावावर 502 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. मुरलीथरननं आत्तापर्यंत 324 मॅचमध्ये 11,234 रन्स देत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यात त्याची 30 रन्स देत तब्बल 7 विकेट घेण्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली.

close