नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडचं ठिय्या आंदोलन

January 25, 2009 10:20 AM0 commentsViews: 8

24 जानेवारी नांदेडनांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे. आमदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या घरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे.जवळपास 40 कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात ठिय्या दिला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत मराठा आरक्षणावर ठोस निर्णय देणार नाही तोवर घरातून हलणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांचा दिला आहे.

close