‘हक्कभंगही मागे घ्या’

July 24, 2013 7:54 PM0 commentsViews: 192

23 जुलै : आता आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे तर आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यावरील हक्कभंगाचा प्रस्तावही मागे घेण्यात यावा अशी मागणी मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केलीय. यासाठी उद्या विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती पत्र देणार आहोत असंही नांदगावकर यांनी सांगितलं.

close