गुजरात नरेंद्र मोदींचंच, काँग्रेस भुईसपाट?

July 24, 2013 10:07 PM0 commentsViews: 1545

gujart poll224 जुलै : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीय. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. पण देशभरात सत्ता कोणाची यावर चर्चा सुरू झालीय. हाच धागा पकडून देशभरातील 18 राज्यांमध्ये आयबीएन नेटवर्क आणि द हिंदू यांच्यासाठी सीएसडीएसने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार जर अशात निवडणुका झाल्या तर गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची सत्ता कायम राहिलं. आणि काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागेल.

 

मोदी सरकारच्या बाजून 56 टक्के मतदान होईल तर काँग्रेसच्या बाजून फक्त 34 टक्के मतदान होईल. त्यामुळे मोदींची सत्ता कायम राहिलं असं दिसतंय. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 20 ते 24 जागा मिळतील तर तिथेच काँग्रेसला फक्त 2 ते 6 जागा मिळतील असं सर्व्हेतून स्पष्ट होतंय. मोदी सरकारच्या कामावर 64 टक्के जनता समाधानी आहे. मोदी पंतप्रधान व्हावेत असं 49 टक्के गुजरातच्या जनतेला वाटतंय. तर हीच टक्केवारी संपूर्ण भारत 41 टक्के आहे.

 

 

 

1. मोदी सरकारची कामगिरी

modi

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2. भाजपशासित राज्यांची तुलना

gj2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

3. भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचं उमेदवार म्हणून जाहीर करावं का?

gj3

 

 

 

 

 

 

 

 

 
4. मोदी पंतप्रधान झाले तर, गुजरातचं मुख्यमंत्री कुणी व्हावं?

gj5

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

लोकसभेच्या जागा

gujart poll2

 

 

 

 

 

 

 

 

close