महा.सदनाला गळती

July 25, 2013 8:38 PM0 commentsViews: 318

25 जुलै :दिल्लीतलं महाराष्ट्र सदन अजून लोकांसाठी खुलं झालेलं नाही. त्याआधीच सदनात पाणी गळत असल्याचं आणि सदनाचा पाणी पुरवठाच बंद झाल्याचं लक्षात आलंय.

close