24 तास घरात पाणीच पाणी !

July 25, 2013 9:54 PM0 commentsViews: 105

25 जुलै : कुर्ला पाईप रोड वर तुंबलेल्या पाण्याचा निचराच होत नाहीये. त्यामुळे मुंबईत अर्धा तास जरी पाऊस पडला तरी हा रोड पाण्यानं भरतोय… रस्त्यावरचे खड्डे पाण्यामुळे दिसत नाहीत. त्यामुळे इथं नागरिकांना चालतानाही त्रास होतोय.पाईप रोड परिसरातली जी अधिकृत घरं आहेत, तीसुद्धा मलनिस्सारणाच्या पाण्यानं भरुन जातात.

 

close