शरद पवार यांचं तळ्यात मळ्यात सुरू

January 25, 2009 1:34 PM0 commentsViews: 1

25 जानेवारी बारामतीलोकसभा निवडणूक लढवायची की राज्यसभेवर जायचं याबाबत शरद पवार यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. बारामती इथं एका कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आला. आपली राज्यसभेवर जायची इच्छा आहे, असं पवार एकीकडे सांगतायत, तर दुसरीकडे निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचंही ते सांगतायत.

close