‘बब्बर साहेब, तुम्हीच 12 रूपयांत जेवून दाखवा’

July 26, 2013 9:21 PM2 commentsViews: 883

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी सर्वसामान्य नागरीकांची थट्टा करणारे वक्तव्य करत नवा वाद निर्माण केलाय. मुंबईत फक्त 12 रुपयांत एकावेळच पोटभर जेवण मिळतं असं राज बब्बर यांनी म्हटलंय. पण खरंच 12 रुपयांत मुंबईत जेवण मिळू शकतं का, हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

  • chetan wandhare

    12 रूपयांत जेवूनच दाखवा

  • vinayak khaire

    Please admit raj babbar in mental hospital

close