26/11 तील 6 शहिदांना अशोक चक्र प्रदान

January 26, 2009 5:22 AM0 commentsViews: 81

26 जानेवारी, दिल्लीप्रजासत्ताक दिनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांना अशोक चक्राने सन्मानित केलं गेलं. यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, ऍडीशनल पोलीस कमिशनर अशोक कामटे , विजय साळसकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे तसंच एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना अशोकचक्रानं सन्मानित केलं गेलं.दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींशी लढताना बाटला हाउस एन्काउन्टरमध्ये शहीद झालेल पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा यांनाही अशोक चक्र पुरस्कार दिला गेला. या हल्यात शहिद झालेले पोलिस इन्सेक्टर शंशाक शिंदे यांना किर्ती चक्राने सन्मानित केलं गेलं. महाराष्ट्राच्या 7 पोलिस जवानांना राष्ट्रपती पोलीस मेडल्स दिली गेली.शौर्य पुरस्काराचे मानकरीअशोकचक्र हेमंत करकरे अशोक कामटेविजय साळसकरतुकाराम ओंबाळेमेजर संदीप उन्नीकृष्णनहवालदार गजेंद्र सिंग

close