45 मजली बिल्डींग चढून गौरवची शहिदांना श्रद्धांजली

January 26, 2009 7:17 AM0 commentsViews: 4

26 जानेवारी, मुंबईमुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना आतापर्यंत अनेकांनी अनेक मार्गांनी श्रध्दांजली वाहिली गेली. पण गौरव शर्मा या युवकानं पंचेचाळीस मजली बिल्डींगवर विशेष आधार न घेता चढून वेगळ्या मार्गानं श्रद्धांजली वाहिली. श्रीपती आर्केड असं या ग्रँटरोडमधल्या बिल्डींगचं नाव आहे. पंचवीस मिनिटात बिल्डींगवर चढून त्यानं तिथं तिरंगा फडकावला.

close