‘शिवाजी अंडरग्राऊंड’ला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध

July 27, 2013 8:20 PM6 commentsViews: 2094

SHIVAJI PLAY PROTES4.t27जुलै : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या लोकप्रिय नाटकाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. नाशिकच्या कालिदास कला मंदिरमध्ये आज शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं केली.

हे नाटक धर्म विरोधी असल्यामुळे ते बंद करावं अशी मागणी ह्या संघटनांनी केली. विशेष म्हणजे ह्या कार्यकर्त्यांपैकी एकानेही हे नाटक बघितलेलं नाही. हिंदू एकता संघटना, बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केली आहेत.

नाटकाला विरोध का होतो हे शोधून काढलं पाहिजे. आजपर्यंत आमच्या नाटकाची 250 प्रयोग झालेत पण ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलं त्यांनी प्रशंसा केलीय. नाटक जेव्हा सुरू झालं तेव्हा काही लोकांनीही विरोध केला होता. पण त्यांनी हे नाटक न पाहताचा विरोध केला असं उघड झालं होतं. आताही तसंच झालंय. विरोधकांनी एकवेळेस नाटक पाहावं, त्याचा विषय समजून घ्यावा अशी प्रतिक्रिया निर्माता-दिग्दर्शक नंदू माधव यांनी दिली.

 • shekhar choure

  What you can expect from such kind of people!!!

 • Rpi Raj Ghadge

  कॉग्रेस, भी जे पी आता काय शिवाजी अंडरग्राउंड ह्या नाटकातील सर्व कलाकारांना नक्षलवादी ठरवणार कि काय ? कारण आता जो हि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे विचार सागण्याचा प्रयत करतो त्याला हि सरकार नक्षलवादी ठरवते आणि कोणी काहीही काहीही करू शकत नाही मिडिया पण काही नाही करू शकत

 • Manoj Janwekar

  NATAK VALYANI PAN ANDOLANKARTYANCHE MHANAE AKUN GHYAYALA HAVE … THODE AKSHEPARH AAHE YA NATAKAT…HINDU DHARMALA PURN VIRODHI THEVUN YA NATAKACHI MANDANI KELI AAHE. TE CHUKICHE AAHE

  • namuchi

   तुम्ही नाटक पाहिलंत का?…काय अक्षेपार्य ते सांगता का?…हे नाटक हिंदूंच्या विरोधातील अजिबात नाही…असलेच तर ते ब्राह्मणवाद्यांनी लिहिलेला खोटा इतिहास उघड करून दाखवतंय…आजपर्यंत भटांनी शिवाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवले होते…त्यांना हिंदू धर्म अभिमानी सांगून इतर धर्म विशेषता मुस्लिम धर्म विरोधी सांगण्यात आले…आता महाराजांचा खरे कार्य बहुजन जनतेला कळत आहे…या पुढे शिवाजी महाराजांचे नाव घेवून दंगली भडकावता येणार नाही म्हणून भटाचा तिळपापड होत आहे…त्यामुळेच काही भटाळलेल्या बहुजन लोकांना भडकावून हा विरोध केला जात आहे…ह्या नाटकाचे २५० प्रयोग होईस्तो पर्यंत ह्यांना जग आली नाही आणि आताच कशी येत आहे कारण ह्या नाटकामुळे बहुजन जनता शहाणी होत आहे आणि ती भटी कावा ओळखू लागली आहे….

 • sagar bhilare

  mag jevha aamhi dalitanvar kaahi movies banavto tevha tyanna evda kaa tochata aarakshan ya movie la virodh ka kela

close