26/11 च्या निषेधार्थ विनोद पुनमिया यांची सायकल फेरी

January 26, 2009 4:23 AM0 commentsViews: 3

26 जानेवारी, मुंबईमुंबईवर झलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शांतीचा संदेश घेऊन आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विनोद पुनमिया सायकलिंग करत गेट वे ऑफ इंडीया ते दिल्लीच्या इंडीया गेटपर्यंत जाणार आहेत. दिल्लीला ते राष्ट्रपतींना शांतीचा संदेश देणार आहेत. त्यांची ही सायकल यात्रा साडेचार दिवसांनी दिल्लीला पोहोचेल. पुनमिया यांच्या या यात्रेला युनियन बँक त्यांना मदत करत आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यावेळी पुनमिया यांना शुभेच्छा दिल्या.

close