प्राच्य विद्या केंद्राकडे पालिकेचं दुर्लक्ष

July 29, 2013 9:37 PM0 commentsViews: 29

29 जुलै : ठाण्याच्या प्राच्य विद्या अभ्यास केंद्राची सध्या दुर्दशा झालीय. प्राचिन हस्तलिखितं, दुर्मिळ संदर्भ ग्रंथ आणि अनेक प्राचीन वस्तूंचा अनमोल ठेवा या केंद्रात आहे. देश परदेशातल्या अभ्यासक आणि संशोधकांना उपयोगी पडणार्‍या या केंद्राकडे ठाणे महानगर पालिकेचं दुर्लक्षं होतंय. गळणारं छत, कर्मचार्‍यांचा अभाव आणि अनास्था यामुळे हा अनमोल ठेव्याचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्याविषयी सांगताहेत आमचे सिटीजन जर्नलिस्ट नारायण बारसे…..

close