‘देव तारी त्याला कोण मारी’

July 29, 2013 10:34 PM0 commentsViews: 2776

29 जुलै:एका घाटातून कार जात असते…आणि अचानक त्या कारवर जीवघेणी दरड कोसळते…संपूर्ण कार दरडी खाली गाडली जाते. पण तरीही त्या कारमधून प्रवास करणारे दोघेजण सुखरूप बचावता..यावर विश्वास बसणार नाही पण असं खरं घडलंय.चीनच्या यानान शहरातही आश्चर्यकारक घटना घडली आहे. या कारमध्ये चौघ जण प्रवास करत होते आणि ते चौघंही सुखरूप बचावले.

close